You are currently browsing the monthly archive for डिसेंबर 2008.

 

 

 

प्रिय,

मराठीमाती डॉट कॉम च्या नविन होम पेज ला नक्की भेट द्या, आणि आपल्या प्रतीक्रीया कळवा.

http://www.marathimati.com

हर्षद खंदारे.

 

MarathiMati.com Now Available on Mobile Visit : http://mobile.marathimati.com

Visit World 1st Marathi Mobile Website : http://mobile.marathimati.com

सर्वांच्या नजरा एकवटलेल्या भुकेल्या नरभक्षकासारख्या माझ्यावर !
आणि मी अस्तीत्व पणावर लावलेल्या….
निर्भीड पण बावरलेल्या – निरागस हरणासारखा – रानोमाळ….
अखेरचा क्षणापर्यन्त..
श्वासांच्या शर्यतीत जिंकण्याच्या विलक्षण ध्यासाने पेटलेलो,
मात्र..
मनाच्या खांद्यावर श्वापदांच्या सुळ्यांचे ओघळणारे रक्तरंजीत पसायदान,
नरडीचा घोट घेवुन देखील मुठीत आवळून धरलेली क्षितीत रेघ…
आणि काहिशी संभ्रमात पडलेली.
माझी अंधुक पण स्वच्छ नजर
विचारत होती
हे सर्व का?
आणि कशासाठी?

- हर्षद खंदारे